
शाळेची प्रशस्त इमारत
मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित वसतिगृहाची सोय. तसेच वसतिगृहासाठी अनुभवी महिला रेक्टर ची व्यवस्था.
सोयींनीयुक्त क्रीडांगण
उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद.
विद्यालयाचे 33 व्या वर्षात यशस्वी पदार्पण
उत्कृष्ट निकालाची परंपरा
दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान व संशोधक वृत्तीसाठी अटल थिंकरिंग लॅब.
सर्वांगीण विकासाचे विविध उपक्रम
विविध खेळांचा तंत्रशुद्ध प्रशिक्षण.
विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न
प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष
उत्तम व्यवस्थापन
गणित प्रज्ञाशोध व विज्ञान प्रज्ञाशोध , एन.एम.एम.एस. परीक्षांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन.
विवध अभिनव उपक्रम
तालुका , जिल्हा व राज्य स्तरावर विविध खेळात यश.
विद्यार्थ्यांना अभ्यासिकेतून विशेष मार्गदर्शन
शालांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग
माफक फी ,मध्ये दर्जात्मक शिक्षण
साप्ताहिक, मासिक परीक्षांचे आयोजन
विद्यार्थी , पालक मेळाव्यांचे आयोजन.
गणित, विज्ञान व इंग्रजी विषयावर अधिक भर.
चर्चा सत्रांचे आयोजन
विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती
अभ्यासपूरक प्रदूषणावरील पोषक वातावरण.
करिअर मार्गदर्शन मेळावे.
डिजिटल क्लासरूम.
विविध खेळांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन / प्रशिक्षण
प्रयोगशील अध्ययनवर भर
संगीत, चित्रकला, नृत्य ह्यावर मार्गदर्शन.
कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर
स्व.शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेचे आयोजन.
जयंती व पुण्यतीथीतून महामानवांना वंदन व उपक्रम
सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना (गणवेश वाटप)
JEE / NEET / CET / IIT / NDA ची परिपूर्ण तयारी. (११ वी सायन्स).
इयत्ता ९ वी. व १० वी. च्या विद्यार्थ्यांना JEE / NEET / CET / IIT / NDA च्या फौंडेशन कोर्स.
प्ले ग्रुप, ज्युनि. केजी , सिनिअर के.जी. इयत्ता १ ली. ते ४ थी चे वर्ग (सेमी इंग्रजी / इंग्रजी माध्यम).
स्पर्धा परीक्षांचे परिपूर्ण मार्गदर्शन.
एन.एम.एम.एस., स्कॉलरशिप, गणित प्राविण्य, विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षांची तयारी.
बौद्धिक विकासासाठी वक्तृत्व, वादविवाद, गायनाचे उपक्रम
सांस्कृतिक कार्यक्रमातून संदेश.
कच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन
एम.सी.सी. चे उत्कृष्ट मार्गदर्शन
क्षेत्र भेट / अभ्यास भेटीचे आयोजन.
संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकासावर भर.
अभ्यास पूरक क्षेत्र भेटीचे आयोजन.

