स्पोर्ट ग्राउंड
नरंदे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यां साठी स्वतंत्र असे स्पोर्ट ग्राउंड उपलब्ध आहे. शाळे मध्ये विद्यार्थी प्रत्येक प्रकारचा खेळ खेळू शकतो त्यासाठी लागणारे सर्व साहीत्य शाळे मध्ये उपलब्ध आहे.सर्व विद्यार्थ्यांना ४५ मिनिटांचा पी.टी. क्लास सकाळी दिला जातो. व आपल्या मनपसंद खेळासाठी सर्व विद्यार्थ्यांना संद्याकाळी ४५ मिनिटे वेळ दिला जातो. तंत्रशुद्ध खेळासाठी शाळे मध्ये स्वतंत्र असे पी.टी. चे शिक्षक नियुक्त केलेले आहेत.

