मेस

नरंदे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना संतुलित आहार दिला जातो. शाळेचे डायरेक्टर/वार्डन यांच्या निगराणीखाली विद्यार्थ्यांना आहार दिला जातो. खाली दिलेल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना रोजचा आहार दिला जातो. नरंदे हायस्कूलमध्ये स्वतंत्र मेस कमिटी आहे जी पूर्ण आठवड्याचा मेनू तयार करते व ठरलेल्या मेनू प्रमाणे विद्यार्थ्यांना रोजचा आहार दिला जातो.
A) सकाळचा चहा
B) नाश्ता
C) दुपारचे जेवण
D) आफ्टरनून टी/स्नॅक
E) डिनर