33

वर्षांचा
अनुभव

नरंदे हायस्कूल नरंदे
मध्ये आपलं सहर्ष स्वागत

विद्याधन संवर्धन प्रधानम , ह्या ब्रीदवाक्याच्या अनुषंगाने नरंदे ता. हातकणंगले येथे१९८९ साली मा.श्री.प्रतापराव देशमुख यांनी नागनाथ एज्युकेशन सोसायटी नरंदे ची स्थापना केली. विद्यालयीन शिक्षणाकरिता मुला – मुलींना बाहेरगावी जावे लागत असे. त्यामुळे शिक्षणाबद्दल उदासीनता होती. नरंदे गाव त्याचबरोबर पंचक्रोशीसह गावातील मुलांच्या शिक्षणाच्या द्वारे विकास व्हावा , त्यांना शिक्षण घेता यावे ह्या उदात्त हेतूने नरंदे गावामध्ये हायस्कूल सुरु केले.

अबाउट अस

सुविधा

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साठी सर्व वर्ल्ड क्लास सुविधा विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्या आहेत.

डिजिटल क्लासरूम

संगणक लॅब

होस्टेल.

मेस

ग्रंथालय

स्पोर्ट्स

स्कॉलरशिप

स्पोर्ट ट्रेनिंग

आम्हीच का ?

शाळेची प्रशस्त इमारत, सोयींनीयुक्त क्रीडांगण, उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद. विद्यालयाचा 33 वर्षात यशस्वी पदार्पण.

उत्कृष्ट निकालाची परंपरा. दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान व संशोधक वृत्तीसाठी अटल थिंकरिंग लॅब.

सर्वांगीण विकासाचे विविध उपक्रम विविध खेळांचा तंत्रशुद्ध प्रशिक्षण.

अधिक माहिती...

मनोगत

33+ वर्षांचा अनुभव