लायब्ररी

एक चांगले पुस्तक हे १०० मित्रांच्या पेक्षा ही उत्तम असते व याच साठी नरंदे हायस्कूलमध्ये सुसज्य असे ग्रंथालय आहे. ज्यामध्ये २००० पेक्षा ही जास्त पुस्तके आहेत. ज्यामध्ये अॅकॅडमीक पुस्तकाबरोबरच आत्मचरित्र, यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. गायडन्स बुक्स, इंटेलिजन्स टेस्ट बुक्स, इनसायक्लोपेडीया इत्यादी चा समावेश आहे.